- कृपया आपली माहिती योग्य आणि बिनचूक भरावी.
- खोटी माहिती आढळून आलेस आपले सभासद खाते बंद करणेत येईल.
- कृपया माहितीचा योग्य वापर करावा.
- वेब साईट वर व ऑफिस मध्ये स्थळांची माहिती मिळेल. वैयक्तिक फोन करणे मोठ्या प्रमाणावर शक्य होत नाही.
- वधुवर सूचक हे आपणास संपर्काचे मध्यम म्हणून काम करते त्यामुळे पूर्ण चौकशी करूनच विवाहाचा निर्णय घ्यावा.
- कोणत्याही आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीस वधुवर सूचक जबाबदार राहणार नाही.
- मुलाकडील अथवा मुलीकडील मंडळीनी प्राथमिक बातचीती दरम्यान एकमेकांना योग्य मान-सन्मान द्यावा त्यातूनच आपली विचारसरणी व्यक्त होते.
- आपला फोटो जर अपलोड केला नसेल तर आम्हाला इमेल करा सोबत आपला युवा मराठा नोंदणी क्रमांक हि पाठवा. आमचा इमेल आहे - yuvamaratha.com@gmail.com
आम्ही हि सेवा पूर्ण मोफत देत आहे.